Kaiwalya Samudra performing in Parashar Agro Tourism Farm

Kaiwalya Samudra performing in Parashar Agro Tourism Farm

९-१० नोव्हेंबर २०२४ ला गिटारगिरी कम्यूनिटी तिसऱ्यांदा ऑफलाइन कार्यक्रमासाठी भेटली.
तेव्हा सादर झालेली गाणी सर्वांना बरंच काही शिकवून गेली.
ते सादर करणारा आणि त्यांना पाहणारा यांना एक विनंती करतोय –
खाली कमेंट मध्ये तुमच्या मनात तेव्हा काय चालू होतं हे लिहून ठेवावं.

आपण हे दर Offline Meetup ला करू
जेणेकरून भविष्यात जेव्हा तुम्ही अजून छान कामगिरी कराल, अजून छान गिटारगिरी कराल तेव्हा तुम्ही या Comments हे videos जुनी डायरी वाचल्या प्रमाणे हातळाल

ज्यांनी कोणी हे miss केलं त्यांनी पुढच्या वेळी तरी ते miss करू नका
कारण हा विडियो बघून तो भूतकाळ पाहता येईल.. अनुभवता येणार नाही!!
त्या वातावरणात वावरून जे तुम्ही शिकाल ते शिकता येणार नाही!

GuitarGiri Quick Start Guide – Enrollment Link – https://learn.guitargiri.com/quick-start?utm_source=YT&utm_medium=OfflineMeetupAtParashar&utm_campaign=Organic

Peaceful Guitar Formula काय आहे पाहायचं असेल तर Visit – https://learn.guitargiri.com/pgf?utm_source=YT&utm_medium=OfflineMeetupAtParashar&utm_campaign=Organic
या वरील लिंक वरून तुम्हाला गिटारगिरीच्या Silver Membership ला Enroll करता येईल

Credits –
Video Edit by – Sumedh Bansode
बाकी सगळं by Yashwant Didwagh

Free WhatsApp Updates Channel For More Musical Updates – https://whatsapp.com/channel/0029VajxB8r3rZZcCMt7Je19

#YashwantDidwagh
#PeacefulGuitarFormula
#MarathiGuitarMaster
#MarathiGuitarLover
#MarathiGuitarTutorial
#MarathiSongTutorial

Guitarカテゴリの最新記事